Send the following on WhatsApp
Continue to Chatतुमच्या आजूबाजूला कितीही नैराश्य असेल किंवा तुम्हाला नकारात्मक विचारांमधून स्वत:ला बाहेर काढणं फारच कठीण जात असेल तर थोडासा स्वत:ला आवडेल अशा विषयांकडे लक्ष केंद्रित करा. कला जोपासा, वाचण करत रहा, ऑडीओ पॉडकास्ट ऐकत चला, मनोरंजन पहा, ज्या गोष्टी तुम्हाला स्वत:ला शोधण्यात मदत करतील त्या गोष्टीच तुम्हाला नकारात्मक विचारांतून बाहेर काढतील. https://www.indistatus.com/quote/15022